Chuk Jhalyaas Maaf Kara

कधी चुक झाल्यास माफ करा पण,
कधी माणुसकी कमी करु नका..
चूक ही आयुष्याचं एक पान आहे,
पण “नाती” म्हणजे,
आयुष्याचं “पुस्तक” आहे..
गरज पडली तर,
चुकीचं पान फाडून टाका,
पण एका पानासाठी
अख्खं पुस्तक गमावू नका..
‼ शुभ रात्री ‼

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.