Dhyeyasathi Aatonat Praytna Kara

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा, जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात, आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात…

Aaj Tujhi Khup Aathvan Yete

का मला आज तुझी इतकी आठवण येतेय, तू लांब असून पण जवळ असल्याचा भास होतो…

April Fool Funny SMS for Girlfriend Marathi

मनात तू आहेस स्वप्नात तू आहेस, माझ्या जीवनात ही तूच आहेस, आज ज्या मुलीला एप्रिल फूल बनवलं, ती पण फक्त तूच आहेस…

Kahi Aathvani Tras Detat

काही आठवणी त्रास तर देतातच, पण जाणीवही करून देतात आपल्या चुकांची…