Javalchi Vyakti Jast Dukh Dete

ज्या व्यक्तीच्या आपण सर्वात जास्त जवळ असतो, काळजी करतो, तीच व्यक्ती जीवनात जास्त दुःख देते…

Shabd Majha Chukla Tar Mafi Tujhi Asavi

वाट माझी चुकली तरी साथ तुझी असावी, शब्द माझा चुकला जरी माफी तुझी असावी…

Ekate Rahnyatach Maja Aahe

कधी कधी वाटतं एकटं राहण्यातच मजा आहे, ना कुणासाठी झुरण्याचा त्रास, आणि ना कुणी सोडून जाण्याची भीती…