Aai Aste Aapla Pahila Guru

आई आपला पहिला गुरु, तिच्यामुळे होतं आपलं अस्तित्व सुरु…

Tujhe Prem Hrudayaat Sathvun Theven

आकाशाला टेकतील असे हात नाही माझे, सगळं काही साठून ठेवतील असे डोळे नाही माझे, पण तुझे प्रेम साठून ठेवेन एवढे हृदय नक्कीच आहे माझे…

Tech Fasavtat Jyanchyavar Bharosa Asto

अनेकदा तेच लोकं फसवतात, ज्यांच्यावर आपला सर्वात जास्त भरोसा असतो…