Jevha Vishwas Tutato
जेव्हा विश्वास तुटून जातो, तेव्हा तुमच्या SORRY ला पण काहीच किंमत नसते…
जेव्हा विश्वास तुटून जातो, तेव्हा तुमच्या SORRY ला पण काहीच किंमत नसते…
मला शून्य व्हायला आवडेल, भले माझी किंमत नसेल, पण ज्याच्या सोबत जोडला जाईल त्याची किंमत नक्कीच वाढवेल…
पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो…
एकदा Ignore करण्याची कला शिकली ना की त्रास पण खूप कमी होतो…