Tujha Swabhav Aadhisarkha Rahila Nahi
तुझ्या सोबत खूप बोलावं वाटतं, पण आता स्वतःच्या मनाला थांबवलं मी, कारण तुझा स्वभाव आधिसारखा राहिला नाही…
तुझ्या सोबत खूप बोलावं वाटतं, पण आता स्वतःच्या मनाला थांबवलं मी, कारण तुझा स्वभाव आधिसारखा राहिला नाही…
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत, जरी ते रोज बोलत नसले तरी…
तुझ्या त्या नकाराचा कधीच त्रास होत नव्हता मला, त्रास होतो तो फक्त तुझ्या ignore करण्याचा…
मला समजून घेणं इतकं सोप नाही, कारण आपला स्वभाव Out Of Syllbus आहे…