Satya Aani Spasht Bolnara Dhokebaaz Nasto
सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी, तो धोकेबाज कधीच नसतो…
सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी, तो धोकेबाज कधीच नसतो…
जिंकायची क्षमता इतकी ठेवा की, आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे, तर कट रचले गेले पाहिजेत…
तुझी साथ आणि थोडा वेळ दे मला, मी आयुष्यात असे काही बनेन की आपल्या लग्नात आपली caste आडवीच नाही आली पाहिजे…
College च्या पहिल्या दिवशी विचार केला, 10-12 चांगले मित्र बनवील, पण एकच हरामी असा भेटला ज्याने 10-12 जणांची बरोबरी केली…