Natyamadhe Kadhich Game Khelaycha Nahi
कोणत्याही नात्यामध्ये कधीच Game खेळायचा नाय, कारण Game कधीपण Over होत असतो…
कोणत्याही नात्यामध्ये कधीच Game खेळायचा नाय, कारण Game कधीपण Over होत असतो…
प्यार करने से पहले खूब पैसा कमा लेना यारो क्योंकि गरीब का प्यार अक्सर चौराहे पर निलाम होता है…
सर्वांना सुखी ठेवणं आपल्या हातात नाही, पण कोणाला आपल्यामुळे त्रास होणार नाही, हे नक्कीच आपल्या हातात आहे…
मला त्रास देऊन जर तुला आनंद मिळत असेल, तर मी तो त्रास सहन करायला कधी पण तयार आहे…