Jinko Shikayat Hai Mujhse
जितना बदल सकता था खुद को उतना बदल लिया, अब जिनको शिकायत है वो अपना रास्ता बदल दे…
जितना बदल सकता था खुद को उतना बदल लिया, अब जिनको शिकायत है वो अपना रास्ता बदल दे…
खूप त्रास होतो जेव्हा आपण कोणाला तरी आपलं मानतो, परंतु आपली किंमत त्याच्या नजरेत शून्य असते…
मी Online आल्यावर जिला पहिला Msg करतो ना, ती Online आल्यावर मला सर्वात शेवटी Reply करते…
आयुष्य थोडच असावं पण तिच्या सोबत…