Majhya Jivnatil Sarvat Aavdta Kshan

माझ्या जीवनातील सर्वात आवडता क्षण माझा मृत्यू, तेव्हा लोकं माझ्याकडे बघतील पण मी लोकांकडे बघणार नाही…

Kahi Lok Ata Offline Rahtaat

एक Time असा होता जेव्हा काही लोकं फक्त माझ्या साठी Online यायचे, आणि आता तीच लोकं माज्याशी बोलावं लागेल म्हणून Offline असतात…

Tu Javal Aslyacha Bhas Hoto

खूपदा तू नसूनही जवळ असल्याचा भास होतो, तो भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो…

Aaj I Love You Bol Daal

तू मेरी Chocolate मै तेरा पास्ता, बस आज I Love You बोल डाल तुझे खुदा का वास्ता…