Mi Tujhya Bolnyachi Vaat Baghat Ahe
ज्या दिवशी तुला बोलावसं वाटेल ना, त्या दिवशी माझ्यासोबत बोल. मी तुझ्या बोलण्याची वाट बघत आहे…
ज्या दिवशी तुला बोलावसं वाटेल ना, त्या दिवशी माझ्यासोबत बोल. मी तुझ्या बोलण्याची वाट बघत आहे…
कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.. ती म्हणजे “नाव” आणि “इज्जत”…
आयुष्य खूप Boring झालं देवा, उचल एकदाच.. आणि टाक नेऊन गोव्याच्या बीचवर…