Jyana Aapli Kalji Aste
ज्यांना आपली काळजी असते ती माणसं, कितीही भांडणं झाली तरीही आपल्याशी बोलण्याची कारणं शोधतात…
ज्यांना आपली काळजी असते ती माणसं, कितीही भांडणं झाली तरीही आपल्याशी बोलण्याची कारणं शोधतात…
Single असण्याचं दुःख तर तेंव्हा झालं. जेव्हा तव्या सारखा माझा काळा मित्र मला बोलला, गप्प बस माझ्या Girlfriend चा Call येतोय…
तू मला Block च ठेव, कारण तू Online दिसलीस ना कि, मला खूप त्रास होतो…
जवळची व्यक्ती तुमच्याशी, Dp आणि Status मधून बोलते. फक्त तुम्हाला ओळखता आलं पाहिजे…