Vel Pratyekachi Yete Just Wait
मला एवढंच माहित आहे.. वेळ प्रत्येकाची येते, Just Wait And Watch…
मला एवढंच माहित आहे.. वेळ प्रत्येकाची येते, Just Wait And Watch…
काही पण करा पण आपल्यामुळे, बापाची इज्जत, कमी नाही झाली पाहिजे…
लग्नाच्या पत्रिकेवर दोघांचं नाव होतं. फक्त तिचं आत मध्ये होतं.. आणि माझं बाहेर…
Block केल्यानं नाती कधीच संपत नाहीत. फक्त Dp दिसत नाही…