Jo Jhuk Gaya Wahi Apna Hai

दरवाजे छोटे ही रहने दो अपने मकान के, जो झुक के आ गया समझो वही अपना है!

Raag Mhanje Kaay

कोणीतरी मला विचारलं राग म्हणजे काय? मी हसत उत्तर दिलं. राग म्हणजे दुसऱ्याची चूक असतांना, स्वतःला त्रास करून घेणे…

Dusryachya Bahinibaddal Tevdhech Bola

दुसऱ्याच्या बहिणीबद्दल तेवढेच बोला, जेवढे स्वतःच्या बहिणीबद्दल ऐकू शकाल…

Attitude Status Marathi Image

हो बदललोय मी.. कारण मी आता स्वतःच्या सवडीनुसार जगतो, आणि स्वतःच्या आवडीनुसार वागतो…