Balipratipada Padvyachya Khup Khup Shubhechha

तेजोमय दीप तेवावा आज तुमच्या अंगणी, तेजोमय प्रकाश पडावा सदैव तुमच्या जीवनी, बलिप्रतिपदा पाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा!

Punha Jar “KK” Kele Na

पुन्हा जर “KK” केलं ना तर फट K.. खाशील सांगतोय…

Satya Kayam Tochte

सत्य कायम टोचतं… कारण त्यामध्ये पॉईंट असतो !…

Anniversary Wishes in Marathi

आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस, लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!