Majhi Bayko Majha Abhiman

आज काल सगळेच म्हणतात, माझी मुलगी माझा अभिमान, माझा मुलगा माझा अभिमान, पण मी म्हणतो.. ना मुलगी सांभाळणार, ना मुलगा सांभाळणार, बायकोला चांगला जीव लावा, माझी बायको माझा अभिमान…

Kuch Khwab Adhure Hai

हर कोई मुझे जिंदगी जीने का तरीका बताता है, उन्हें कैसे समझाऊ की.. कुछ ख्वाब अधूरे है, वरना जीना मुझे भी आता है…

Shant Attitude Status

इतिहास साक्षी आहे.. खवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा, कधीच नाद करू नये…

Itka Ekata Rahayla Shikloy Ki

इतका एकटा राहायला शिकलोय कि.. आता कोणी आलं काय, आणि गेलं काय.. काहीच फरक नाही पडत…