Marathi Love Msg for Husband
तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्मी असावं. मंगळसूत्र गळ्यात घालतांना तू डोळ्यात पाहून हसावं. कितीही संकटे आली तरी, तुझा हात माझ्या हाती असावा, आणि मृत्यूलाही जवळ करतांना.. देह तुझ्या मिठीत असावा…
तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्मी असावं. मंगळसूत्र गळ्यात घालतांना तू डोळ्यात पाहून हसावं. कितीही संकटे आली तरी, तुझा हात माझ्या हाती असावा, आणि मृत्यूलाही जवळ करतांना.. देह तुझ्या मिठीत असावा…
किंमत पैशाला कधीच नसते.. किंमत पैसे कमावतांना केलेल्या, कष्टाला असते…
जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! Bhim Jayanti Chya Hardik Shubhechha भीम जयंतीच्या शुभेच्छा
विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम…