Attitude Status For Girls In Marathi
माझे विचार, माझा स्वभाव, माझं Character कोणासाठी बदलायला मी रिकामी नाही, मी जशी आहे तशी Classic आहे, पटलं तर रहा नाही तर कडेकडेने निघा…
माझे विचार, माझा स्वभाव, माझं Character कोणासाठी बदलायला मी रिकामी नाही, मी जशी आहे तशी Classic आहे, पटलं तर रहा नाही तर कडेकडेने निघा…
इतकी नकोशी झालीय का रे मी तुला.. कि एक Phone हि करावासा वाटत नाही, का मला…?
नवरा तो नवराच असतो.. कितीही भांडणं झाली तरी, मायेने तोच जवळ घेतो…
दुसऱ्या कुणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्ती बद्धल मनात राग धरत असाल, तर आयुष्याच्या शाळेत, तुम्ही अजून खूप लहान आहात…