Sarvat Moth Vastav

सर्वात मोठं वास्तव.. लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर संशय व्यक्त करतात, परंतु वाईट ऐकल्यावर मात्र, लगेच विश्वास ठेवतात…

Navra Bayko Funny Joke Marathi

समोरच्या अपार्टमेंटमधील ती पाच मिनिट हात हलवत होती.. मग मी पण हात केला, तेवढ्यात बायकोने पाठीत रट्टा दिला, व म्हणाली ती खिडकीची काच पुसतेय…

Majhya Shant Basanyla Majhi Kamjori Samju Naka

माझ्या शांत बसण्याला माझी कमजोरी समजू नका, मी मनातल्या मनात लय शिव्या देत असतो…

Donihi Baajuni Vichaar Karun Bagha

प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला तर, समोरचा चुकीचाच दिसणार. दोन्ही बाजूनी विचार करून बघा, कधी गैरसमाज होणार नाहीत…