Donihi Baajuni Vichaar Karun Bagha

प्रत्येक वेळी
एकाच बाजूने विचार केला तर,
समोरचा चुकीचाच दिसणार.
दोन्ही बाजूनी विचार करून बघा,
कधी गैरसमाज होणार नाहीत…