Mala Tujhe Hasne Have Aahe
मला तुझं हसणं हवं आहे, मला तुझं रुसणं हवं आहे, तु जवळ नसतांनाही, मला तुझं असणं हवं आहे…
मला तुझं हसणं हवं आहे, मला तुझं रुसणं हवं आहे, तु जवळ नसतांनाही, मला तुझं असणं हवं आहे…
ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली, तुझ्यासारखे खूप भेटतील मला, मी पण हसून तिला विचारलं, आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला…
मी पण अशा मुलीवर प्रेम केलं की, तिला विसरणं मला शक्य नव्हतं, आणि तिला मिळवणं माझ्या नशिबात नव्हतं…
तुला जेव्हा माझी काळजी वाटेल ना, तेव्हा तु तुझी काळजी घेत जा…