Tujhyashivay Majhe Man Kunat Ramlech Nahi
तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं, मला कधी जमलंच नाही, कारण तुझ्याशिवाय माझं मन दुसऱ्या कुणात रमलंच नाही…
तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं, मला कधी जमलंच नाही, कारण तुझ्याशिवाय माझं मन दुसऱ्या कुणात रमलंच नाही…
तुझ्यासाठी बघ मी किती मोठ्ठं मन केलं, तुला आवडतं ना खेळायला म्हणून हृदयाचं खेळणं केलं…
नजरेत भरणारी सर्वच असतात, परंतू र्हदयात राहणारी माणसे फारच कमी असतात…
तुझ्यानंतर ह्या जगातील दुसरी मुलगी जिच्यावर मी जीवापाड प्रेम करेन….. ती आपली मुलगी असेल…