Jar Shikshan Premasarkhe Aste Tar

लोक म्हणतात की, “खरंच जर शिक्षण प्रेमासारखं असतं तर” आपोआप झालं असतं… मी म्हणतो, “जर प्रेमच शिक्षणासारखं असतं तर” घरच्यांनी मारून मारून करायला लावलं असतं…

College Jivnatil Kavita

कॉलेज जीवनात माझी एक “मनीषा” होती! “संगीता” वर प्रेम करावं, तशी “भावना” ही माझ्या मनात होती, “प्रेरणा” तर रोजच भेटायची! माझी “साधना” तर पक्की होती! पण “आशा” जवळ असतांनाही, माझ्या पदरात “आकांक्षा” पडली! माझी “अपेक्षा” अपेक्षाच राहीली! आणि माझ्या जवळ आता फक्त “कल्पना” राहीली! तर मला आता सांगा “कविता” कशी वाटली…

Kuch To Sharafat Sikh Le Ye Mohabbat Sharab Se

कुछ तो शराफत सीख ले ऐ मोहब्बत शराब से, बोतल पे कम से कम लिखा तो है की मै जानलेवा हूँ…

Valentine Quotes in Marathi

खुप लोकांना वाटते की, “I LOVE YOU” हे जगातील सुंदर शब्द आहेत, पण खरं तर… “I LOVE YOU TOO” हे जगातील सर्वात सुंदर शब्द आहेत… HAPPY VALENTINE DAY!