Jar Shikshan Premasarkhe Aste Tar

लोक म्हणतात की,
“खरंच जर शिक्षण प्रेमासारखं असतं तर”
आपोआप झालं असतं…
मी म्हणतो,
“जर प्रेमच शिक्षणासारखं असतं तर”
घरच्यांनी मारून मारून
करायला लावलं असतं…

Leave a Comment