Koni Ushira Paryant Jhopun Rahilele
कोणी उशिरा पर्यंत झोपून राहिलेलं मी बघूच शकत नाही, म्हणुनच मी उशिरा उठतो…
कोणी उशिरा पर्यंत झोपून राहिलेलं मी बघूच शकत नाही, म्हणुनच मी उशिरा उठतो…
पैसा हा खतासारखा आहे, तो साचवला की कुजत जातो, आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो…
एखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे, समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे, मान अपमान प्रेमात काहीच नसतं, आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे…
तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर, तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर थांबून दगड मारण्यापेक्षा, नेहमी बिस्कीट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा…