Navra Bayko Lungi Joke Marathi

एकदा नवरा बायको खुप भांडत असतात,
नंतर बायको लुंगी आणून नवऱ्याच्या अंगावर फेकते,
बायको: बदला लुंगी…
नवरा: (घाबरून) हे तु मराठीत बोललीस का हिंदीत…?
☺☺☺