Mulgi Customer Care Joke December 17, 2018February 12, 2017 by Hindi Marathi SMS मुलगी (Customer Care ला): मला १ मेसेज, १५ जणांना पाठवायचा आहे, कसा करू? Customer Care: मेसेज काय आहे? मुलगी: हाय जानू, काय करतोयस? माझा रिचार्ज संपलाय १०० चा रिचार्ज कर ना… Related SMS: Mulgi Joke in Marathi Mulga Mulgi Joke Marathi Mulga Mulgi I Love You Joke