Mi Devala Vicharle

मी देवाला विचारले,
“तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते?”
देव म्हणाला,
“मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमावतो,
व आरोग्य परत मिळवण्यासाठी,
तो सर्व पैसा खर्च करतो..
तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो,
त्यामुळे तो वर्तमानातही जगत नाही व,
भविष्यातही जगत नाही..
तो असा जगतो की,
कधीच मरणार नाही आणि
असा मरतो की कधी जगलाच नाही…”

Neha Kulkarni
Neha Kulkarni
मी नेहा कुलकर्णी (Neha Kulkarni), HindiMarathiSMS.com ची संपादक आहे. येथे मी मराठी आणि हिंदी संदेश, शुभेच्छा आणि विचार शेअर करते जे भावना व्यक्त करतात आणि लोकांना एकत्र आणतात. डिजिटल लेखनात ८ वर्षांहून अधिक अनुभवासह, माझे उद्दिष्ट परंपरा आणि भावना एकत्र गुंफून अर्थपूर्ण सामग्री तयार करणे आहे. मला शब्दांच्या शक्तीवर विश्वास आहे — योग्य शब्द कोणाच्याही दिवसात आनंद आणि उबदारपणा आणू शकतात.