Kaal Aani Udya Nahi Tar Aaj
आजपासून मी आपल्या डायरीतले दोन दिवस कायमचे पुसून खोडून टाकत आहे, काल आणि उद्या…
आजपासून मी आपल्या डायरीतले दोन दिवस कायमचे पुसून खोडून टाकत आहे, काल आणि उद्या…
संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की, जिंकलो तरी इतिहास, आणि, हरलो तरी इतिहासच… जय महाराष्ट्र! शुभ प्रभात!!
आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर, याबाबत दुःख करीत बसू नका, कारण काळ अनंत आहे.. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका.. सतत कर्तव्य करीत रहा, आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल…
अशक्य असं या जगात काहीच नाही, त्यासाठी फक्त तुमच्या ठायी जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे…