Nirnay Ghene Aaplyach Hatat Aste

तुमचं नशीब तुमच्या हातात नसतं, पण एखादा निर्णय घेणं नक्कीच तुमच्या हातात असतं.. नशीब निर्णय घेऊ शकत नाही, पण एखादा निर्णय तुमचं नशीब बदलू शकते…

Nehmi Sakaratmak Vichaar Kara

तुमचं शरीर ते सगळं काही ऐकत असतं, जे तुमचं मन सांगत असतं, नेहमी सकारात्मक विचार करा…

Tumcha Saglyat Motha Plus Point

स्वतःचे मायनस पॉईंट माहित असणे, हा तुमचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट ठरू शकतो…

Haar Manu Naka

ध्येय दूर आहे म्हणून, रस्ता सोडू नका.. स्वप्नं मनात धरलेलं, कधीच मोडू नका.. पावलो पावली येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत, हार मानू नका… शुभ रात्री!