Tumhi Kiti Asamanya Aahat
जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर, तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की, तुम्ही किती असामान्य आहात…
जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर, तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की, तुम्ही किती असामान्य आहात…
नशिबाला एक वाईट सवय असते, ते नेहमी त्यालाच साथ देते कि, जो त्याच्यावर कधीच अवलंबून नसतो…
आयुष्यात अपमान, अपयश आणि पराभव हेही गरजेचे आहे, कारण यामुळेच पेटून उठतो तुमचा स्वाभिमान, त्यातून जागी होते जिद्द.. आणि मग उभा राहतो तुमच्यातला खंबीर आणि अभेद्य माणूस.. येणारी प्रत्येक वादळे हि आपल्याला उध्वस्त करण्यासाठी नसतात, तर आपण काय आहोत याची जाणीव करून देण्यासाठी असतात..!!! शुभ सकाळ!
नशिबाशी लढायला मजा येत आहे मित्रांनो! ते मला जिंकू देत नाही, आणि मी हार मानत नाही…