Manus Motha Zhala Ki

माणूस मोठा झाला की बालपण विसरतो..!!

लग्न झाल्यावर आई-वडिलांना विसरतो..!!

मुल झाल्यावर भावंडाना विसरतो..!!

श्रीमंत झाल्यावर गरिबी व देवाला विसरतो..!!

आणि म्हातारा झाला की पैसा विसरुन विसरलेल्यांना आठवतो…!!

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.