Khara Ravan Kon

रावणाला डोकी दहा,
पण लक्ष फक्त एकाच स्त्रीकडे…!
तुम्हाला डोकं एकच,
पण लक्ष मात्र दहा स्त्रियांकडे…!
आता सांगा, खरा रावण कोण तो…?

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.