Banta: Kal Mala 10 Janani Khup Marle

बंता: काल मला १० जणांनी खूप मारले, संता: मग तू काय केलेस? बंता: मी म्हटलं, साल्यांनो दम असेल तर एक एक जण या, संता: मग? बंता: मग काय, साल्यांनी एकेकाने येऊन परत मारले…

Mulgi: Natyala Kahi Naav Nasave

मुलगी: नात्याला काही नाव नसावे तुही रे माझा मितवा… ☺ ☺ मुलगा: ते ठीक आहे पण आधी सांग मी तुझा कितवा?

Patni: Somvar Kharedi

पत्नी: जानू सोमवार खरेदी, मंगळवारी हॉटेल, बुधवारी फिरायला, गुरुवारी जेवायला, शुक्रवारी पिक्चरला, शनिवारी पिकनीक, किती मस्त मजा ना…! ☺ ☺ पती: हो ना आणि रविवारी मंदीर.. पत्नी: कशाला? पती: भीक मागायला…!

Parikshetil Ek Prashn

परिक्षेतील एक प्रश्न: कोण कोणास म्हणाले? “तुम्हाला भेटुन आनंद झाला.” ☺ ☺ एका मूलाचे उत्तर: आनंदची आई, आनंद च्या वडिलांना…