Ambani Swargatun Phonevar

अंबानी स्वर्गातून फोनवर: अरे अनिल, बेटा आपला रिलायन्स ईंडिया मोबाईलचा बिझनेस काय म्हणतोय? ☺ ☺ ☺ अनिल: पापा तुमचा आवाज नीट येत नाहिये, माझ्या एअरटेल वर फोन करा… ☺☺☺

Pariksha Paas Zhalyavar

परिक्षा पास झाल्यावर, आई: देवाची कृपा सर: माझ्या मेहनतीमूळे बाबा: मुलगा कोणाचा आहे मित्र: चल एक बीयर मारु… पण, नापास झाल्यावर, सर: वर्गात लक्ष नाही आई: मोबाईलचा परिणाम बाबा: आईचे लाड मित्र: चल एक बीयर मारु… सगळे बदलतात पण मित्र बदलत नाहीत…

Lahanpan Aani Mothepan Yat Kay Farak Aahe?

लहानपण आणि मोठेपण यात काय फरक आहे? ☺ ☺ लहानपणी चिवडा, फरसाण, चकली याला ‘खाऊ’ बोलणारी मुले, मोठी झाल्यावर यालाच ‘चकना’ म्हणतात…

Guruji: Bandu Khare-Khare Sang

गुरुजी: बंडू खरं-खरं सांग नाहीतर, चड्डी काढून मारेन तुला.. बंडू: पण सगळी चूक माझी आहे, तुम्ही का चड्डी काढताय..? ☺☺☺