Banta: Kal Mala 10 Janani Khup Marle

बंता: काल मला १० जणांनी खूप मारले,
संता: मग तू काय केलेस?
बंता: मी म्हटलं, साल्यांनो दम असेल तर एक एक जण या,
संता: मग?
बंता: मग काय, साल्यांनी एकेकाने येऊन परत मारले…

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.