Daruchya Dukanache Vastushastra

एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाही की:
दारूच्या दुकानाचे वास्तुशास्त्र कोण करत असेल???
.
नाल्याजवळ असो..
दक्षिण दिशेला तोंड असो..
समोर खड्डा, झाड किंवा..
लाईटचा ट्रान्सफॉर्मर असो..
किंवा आणखी काही वास्तुदोष असो..
दुकानात गर्दी नेहमीच असते…