Tulshi Vivah Nimantran

सॉरी Friends,
I Am Very सॉरी..!!
लग्न इतक्या गडबडीत ठरलं,
आणि लग्नाची तारीख पण खुपच लवकर काढली..!!
त्यामुळे सगळं जमवायला वेळ ही खुप कमी मिळालाय,
ह्या लग्नाच्या धावपळीत तुमच्या पर्यंत
पत्रिका पोहचो न पोहचो तरी
हेच निमंत्रण समजुन तुम्ही या..

लग्नाची तारीख 09-11-2019 आहे, संध्याकाळीः 7.20 वा..
.
.
.
.
आमच्या तुळशीच्या लग्नाला यायचं हं!

ADVERTISEMENT