Balipratipada Diwali Padwa Shubhechha

Diwali Padwa Wishes in Marathi 2022 | दिवाळी पाडवा शुभेच्छा मराठी 2022

आज बलिप्रतिपदा!
दिवाळी पाडवा,
राहो सदा नात्यात गोडवा..
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे,
बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा).
साडेतीन मुहूर्तांपैकी एक..
बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या
परिवारास मनापासून शुभेच्छा..
🙏शुभ दीपावली!🙏


बलिप्रतिपदा शुभेच्छा

ADVERTISEMENT

Diwali Padwa Quotes in Marathi 2022

ईडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो..
सर्वांना बलिप्रतिपदा,
🧨दिपावली पाडव्याच्या खूप-खूप शुभेच्छा!🧨


Balipratipada Suprabhat

आज पाडवा अर्थात बलिप्रतिपदा!
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात
सदैव गोडवा ❤️ यावा!
सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो!
थोरा मोठ्यांचे आशीर्वाद ✨ आपल्याला मिळत राहो!
🙏आपणांस व आपल्या कुटुंबियांना पाडवा अर्थात बलिप्रतिपदाच्या शुभेच्छा!🙏

ADVERTISEMENT

Diwali Padwa Images in Marathi 2022

आला पाडवा, चला सजवूया
रांगोळ्याच्या आराशी,
इच्छित लाभो मनी असे ते,
सुखही नांदो पावलाशी
🙏दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!🙏


Diwali Padwa Messages in Marathi 2022

सुमुहूर्तावरी पाडव्याच्या..
एकात्मतेचे लेणं ❤️ लेऊया..
भिन्न-विभिन्न असलो तरी..
मनाने एक होऊया..
🙏पाडवा व बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा..🙏

ADVERTISEMENT

बलिप्रतिपदा बॅनर | Balipratipada Padwa Banner Backgrounds

Diwali Padwa Sms in Marathi 2022

प्रेमाचे दीप जळो,
प्रेमाच्या फुलबाज्या उडो,
प्रेमाची उमलावी फुले,
प्रेमाच्या पाकळ्या,
प्रेमाची बासरी,
प्रेमाच्या सनया-चौघडे,
आनंदाचे दीप जळो,
दुःखाची सावलीही न पडो.
🙏दिवाळी पाडव्याच्या खूप शुभेच्छा!🙏

Diwali Padwa Shubhechha In Marathi 2022

तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या
🙏नात्यासाठी हा पाडवा खास,
पाडव्याच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा!🙏

Diwali padwa images in marathi hd

Diwali Padwa Status in Marathi 2022

आहे सण रोषणाईचा, येऊ द्या
चेहऱ्यावर हास्य छान, सुख आणि
समृद्धीची येऊ दे बहार,
लुटून घ्या सारा आनंद,
जवळ्यांच्याची साथ आणि प्रेम,
दिवाळी पाडवा पावन दिवशी
सगळ्यांना ❤️ शुभेच्छांचा उपहार.
🙏दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

Diwali Padwa Chya Hardik Shubhechha in Marathi 2022

Diwali Padwa Banner in Marathi 2022

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन
आला दिवाळी पाडवा
पणतीतल्या दिव्याच्या तेजाने
उजळेल आपल्या आयुष्याची वाट!
🙏दिवाळी पाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा!🙏

Diwali padwa greetings marathi 2022

लक्ष दिव्यांनी उजळली दिशा,
घेवून नवी उमेद, नवी आशा
हि दिवाळी पाडवा तुम्हास जावो,
सुखाची हि सदिच्छा!
🙏शुभ दीपावली पाडवा 2022.🙏

Diwali padwa wishes in marathi for wife


शुभ दिवाळी पाडवा | Happy Diwali Padwa 2022

साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे,
उत्तम दिनाचे माहात्म्य आहे,
सुखात जावो तुम्हाला हा पाडवा,
असाच राहो नात्यातला गोडवा..
🙏शुभ दिवाळी पाडवा!🙏

Diwali padwa wishes for husband in marathi


शुभ दिवाळी पाडवा