Tujhi Aathvan Marathi Charoli
तुझी आठवण येण्यासाठी काळ वेळ लागत नाही.. तीही माझ्या सारखीच आहे, तिलाही तुझ्या शिवाय राहवत नाही…
तुझी आठवण येण्यासाठी काळ वेळ लागत नाही.. तीही माझ्या सारखीच आहे, तिलाही तुझ्या शिवाय राहवत नाही…
माझ्यापासून दूर गेल्यावर, आठवण माझी काढशील ना? काही बोलावसं वाटलं तर, मोबाईल वर कॉल करशील ना…?
तुला पाहत असतांना, मी सगळं विसरून जातो.. तुझ्या प्रत्येक श्वासात, मी स्वतः हरवून जातो…
वाट पाहतो तुझ्या येण्याची, तू येऊन माझी होण्याची, सारे काही तुला देऊनी, तुझ्यात हरवून जाण्याची…