Tujha Hasra Chehra Udas Ka
मला विचारले देवाने, तुझा हसरा चेहरा उदास का? तुझ्या डोळ्यात कुणाची आस का? ज्याच्यासाठी डोळ्यात अश्रू आले, तेच तुझ्यासाठी खास का…?
मला विचारले देवाने, तुझा हसरा चेहरा उदास का? तुझ्या डोळ्यात कुणाची आस का? ज्याच्यासाठी डोळ्यात अश्रू आले, तेच तुझ्यासाठी खास का…?
तुझे मन आरशासारखे स्वच्छ आहे, दुधासारखे व पाण्यासारखे निर्मळ आहे, म्हणूनच, तुझ्यावर फिदा आहे…
तुझ्याशिवाय दुसरीचा विचार करणे, हि कल्पनाच सहन होत नाही.. कारण तुझ्याशिवाय माझ्या मनात, इतर कोणालाही स्थान नाही…
तुझी स्वप्नं बघायला, रात्र पुरत नाही… आजमावून तर बघ, माझ्या हृदयात, तुझ्याशिवाय दुसरं कुणीच नाही…