Shabd Hasavtat Shabd Radavtat

शब्द हसवतात
शब्द रडवतात
शब्द लाजवतात
शब्द भिजवतात शब्द रुसवतात
शब्द मनवतात
“जीवनातले खेळ” सारे शब्दानेच तर चालतात….