रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा मराठी बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी, बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती, औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीप ज्योती, रक्षावे मज सदैव, आणि अशीच फुलावी प्रीती, बंध असूनही, बंधन हे थोडेच, या तर हळव्या रेशीम गाठी… ADVERTISEMENT