Prayatna Karne Kadhihi Sodu Naka

प्रयत्न करा,
एखादी गोष्ट जमत नसेल तर तिला सोडुन देऊ नका,
ती पूर्ण करण्यासाठी निदान प्रयत्न तरी करा.
कारण प्रयत्न केल्यावरही अपयश आलं तरी,
त्यातून मिळालेला अनुभव तुम्हाला खूप काही शिकवून जातो.
म्हणून प्रयत्न करणं कधीही सोडू नका…