Pratyek Problemla Uttar Astech

आणि अगदी तसच म्हणायचं झालं तर प्रॉब्लेम नसतात कुणाला? –
ते शेवटपर्यंत असणारच…
पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो,
कधी पैसा, तर कधी माणसं!
या तीन गोष्टींच्या टप्प्यापलीकडचा प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो…