Krodh Me Ugra Pratisaad Dena Yani

क्रोध में उग्र प्रतिसाद देना यानी दूसरे की गलती की सजा खुद को देना…

Jar Premacha Pan Insurance Asta

किती बरे झाले असते, जर प्रेमाचा पण इन्शुरन्स असता, प्रेम करण्या अगोदर प्रीमियम भरला असता, प्रेमात मुलीची सोबत मिळाली तर ठीक, नाहीतर त्या मुलीवर केलेल्या खर्चाचा क्लेम तर मिळाला असता…

Nokari Mhanje

नोकरी म्हणजे ८ तासांचा धंदा, आणि, धंदा म्हणजे २४ तासांची नोकरी…