He Tula Kadhich Jamnaar Nahi

जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की, हे तुला कधीच जमणार नाही…

Dahej Pratha SMS

जीवन मे इतना कमाओ की, बेटे की शादी मे दहेज़ मांगने की नौबत ना आये… और बेटी को इतना पढ़ाओ की, दहेज़ देने की जरुरत ना पड़े…

Anandi Rahanyacha Saral Sadha Upay

आनंदी राहण्याचा सरळ साधा एकच उपाय आहे, “अपेक्षा” स्वत:कडूनच ठेवा समोरच्याकडून नको…

Iccha Kiti Vichitra Gosht Aahe

इच्छा किती विचित्र गोष्ट आहे, पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो, आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो…