Sarvat Jast Prem Tya Vyakti Var Kara

प्रेम सर्वांवर करा, पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा, ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी तुमच्या पेक्षा जास्त प्रेम असेल…

Tujhya Nantar Hi Koni Nasel

तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कोणी नसेल, जो पर्यंत श्वासात श्वास आहे, माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल…

Je Pahije Te Sarv Milale Aste Tar

आपल्याला जे जे पाहिजे ते सर्व मिळाले असते, तर जीवनात गंमत अणि देवाला किंमत राहिली नसती…

Ekhadyala Dhoka Denyat

समजा तुम्ही एखाद्याला धोका देण्यात यशस्वी झालात तर असे समजू नका की, तो मुर्ख होता, तर असा विचार करा की, त्याचा तुमच्यावर किती विश्वास होता…