Aajche Satya

आजचे सत्य: झोप डोळे बंद केल्यावर नाही, तर नेट बंद केल्यावर येते…

Bayko Mothi Jadugarin

बायको: साबुदाणा वडा बनवू का तुम्हाला? नवरा: नको मी माणूसच ठीक आहे, …आली मोठी जादुगरीन!

Mi Aata Sad Rahat Nahi

मी आता SAD राहत नाही, कारण BAD लोकांची आठवण मी आता काढत नाही…

Bura Chahnewalon Ke Liye Sabse Badi Saja

आपका खुश रहना ही, आपका बुरा चाहनेवालों के लिए सबसे बडी सजा है…