Prem Hi Ek Bhavna Aahe

मी केले की तिनेही केलेच पाहिजे, असे नाही.. शेवटी प्रेम हि एक भावना आहे, व्यवहार नाही…

Changli Naati

“चांगली नाती झाडांसारखी असतात, सुरवातीला त्यांची काळजी घ्यावी लागते, पण एकदा ती बहरली की, आयुष्यभर कोणत्याही परिस्थितीत सावली देतात…” शुभ सकाळ!

Shubh Sakal Marathi Quotes

जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे आपल्याजवळ असतात, तेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी, त्याच्या वेदना जाणवत नाहीत… शुभ सकाळ! आपला दिवस आनंदात जावो…

Mitra Milale Hanamariche

लहानपणापासून मला दोनच गोष्टी जास्त मिळाल्या, एक म्हणजे बिस्कीट आणि दुसरी म्हणजे मित्र, फरक फक्त एवढाच आहे बिस्कीट मिळाले मारीचे, आणि मित्र मिळाले हाणामारीचे.. पण सगळे आहेत जिवाभावाचे, आपले मित्र ना राजा ना “वजीर” पण, मॅटर झाल्यावर दोन मिनिटात “हाजीर”!